सातबारा Watch

← बोरगाव (बु).

Ferfar #4257 · बोरगाव (बु).

केज, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
110/1
Talathi
बालासाहेब चंद्रकांत इंगळे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : प्रियदर्शनी अर्बन को-ऑप बँक लि. कळंब शाखा कळंब ता. कळंब जि. धाराशिव लिहून घेणार : अरुण बंडोबा चौधरी रा.अथर्डी ता.कळंब जि. धाराशिव लिहून घेणार अरुण बंडोबा चौधरी रा.अथर्डी ता.कळंब यांनी मौजे बोरगाव (बु) ता.केज येथील सर्व्हे क्रमांक 110/1 मधील लिहून घेणार यांच्या नावे असलेल्या 0.9725 हे. आर क्षेत्रावर प्रियदर्शनी अर्बन को-ऑप बँक लि. कळंब शाखा कळंब ता. कळंब जि. धाराशिव यांच्या कडुन रक्कम रुपये 800000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले होते सदरील क्षेत्रावर फेरफार क्रमांक 3677 रक्कम रुपये 800000.00 घेतलेला बोजा पूर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत प्रियदर्शनी अर्बन को-ऑप बँक लि. कळंब शाखा कळंब ता. कळंब जि. धाराशिव यांचेकडील पत्र क्र. जा. क्र.304/2026/27 दिनांक 27/10/2026 दाखला दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.