Ferfar #479 · कापरेवाडी
केज, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
वाटणीपत्र /हक्कसोडपत्र
लिहुन देणार 1] लंकाबाई उतरेश्वर जाधव रा. कापरेवाडी ता.केज जि.बीड
2] विजया विश्वनाथ भोसले रा. कापरेवाडी ता. केज जी. बीड
3] शालन शाहु ठोंबरे रा. कापरेवाडी ता. केज जी. बीड
लिहून घेणार 1] ज्ञानोबा दत्तात्रय कापरे रा. कापरेवाडी ता. केज जि. बीड
2] सदाशिव दत्तात्रय कापरे रा. कापरेवाडी त. केज जि.
वाटणीपत्र / हक्कसोडपत्र लिहुन घेणार व देणार हे एकत्रित हिंदू कुटुंबातील सह्धारक सदस्य असुन त्यांच्यात पुढील प्रकारे रक़्तसंबधातील नाते आहे. वाटणीपत्र /हक्कसोडपत्र लिहून देणार व घेणार हे आपपसात सख्खे बहिण भाऊ आहेत. वाटणीपत्र /हक्कसोडपत्र लिहून देणार व घेणार यांच्या नावे मौजे कापरेवाडी ता. केज शिवारात सर्वे नं. 121/5 मध्ये 0.0750 आर, 121/6 मध्ये 0.0650 आर, 121/8 मध्ये 0.1000 आर, 121/ए/10 मध्ये 0.1750 आर, 139/आ/1/उ मध्ये 0.0450 आर, 130/औ/2 मध्ये 0.0200 आर व 139/उ/2 मध्ये 0.1100 आर वारसाहक्काने मिळालेले क्षेत्र असून सदरील क्षेत्र लिहून घेणार नं. 1 व 2 यांना वाटणीपत्र / हक्कसोडपत्राअधारे पुढील प्रमाणे वाटुन दिले आहे.
लिहुन घेणार नं. 1 ज्ञानोबा दत्तात्रय कापरे यांना वाटुन दिलेले क्षेत्र पुढील प्रमाणे.
स.नं/ग.नं. 121/6 मधील क्षेत्र 0.0650 आर पोट खराब 0.00 आर एकूण 0.0650 आर पैकी 0.0650 आर पोट खराब 0.00 आर एकूण 0.0650 आर पूर्ण हिस्सा.
स.नं/ग.नं. 121/8 मधील क्षेत्र 0.1000 आर पोट खराब 0.00 आर एकूण 0.1000 आर पैकी 0.1000 आर पोट खराब 0.00 आर एकूण 0.1000 आर पूर्ण हिस्सा.
स.नं/ग.नं. 139/आ/1/उ मधील क्षेत्र 0.0450 आर पोट खराब 0.00 आर एकूण 0.0450 आर पैकी 0.0450 आर पोट खराब 0.00 आर एकूण 0.0450 आर पूर्ण हिस्सा.
लिहुन घेणार नं. 2 सदाशिव दत्तात्रय कापरे यांना वाटुन दिलेले क्षेत्र पुढील प्रमाणे.
स.नं/ग.नं. 121/5 मधील क्षेत्र 0.0750 आर पोट खराब 0.00 आर एकूण 0.0750 आर पैकी 0.0750 आर पोट खराब 0.00 आर एकूण 0.0750 आर पूर्ण हिस्सा.
स.नं/ग.नं. 121/ए/10 मधील क्षेत्र 0.1750 आर पोट खराब 0.00 आर एकूण 0.1750 आर पैकी 0. 0.1750 आर पोट खराब 0.00 आर एकूण 0.1750 आर पूर्ण हिस्सा.
स.नं/ग.नं. 130/औ/2 मधील क्षेत्र 0.0200 आर पोट खराब 0.00 आर एकूण 0.0200 आर पैकी 0.0200 आर पोट खराब 0.00 आर एकूण 0.0200 आर पूर्ण हिस्सा.
स.नं/ग.नं. 139/उ/2 मधील क्षेत्र 0.1100 आर पोट खराब 0.00 आर एकूण 0.1100 आर पैकी 0.1100 आर पोट खराब 0.00 आर एकूण 0.1100 आर पूर्ण हिस्सा.
वरील सर्वे नं. मधील क्षेत्र वाटणीपत्र/हक्कसोडपत्राअधारे स्वखुशीने कायमस्वरूपी लिहून घेणार नं. 1 व 2 यांच्या हक्कात विनामोबदला वाटुन दिले असुन लिहुन देणार यांची त्यास कसलीही तक्रार व हरकत नाही.करिता अर्जदार ज्ञानोबा दत्तात्रय कापरे यांनी अर्ज व रु 500 च्या मुद्रांकावर ज्याचा मुद्रांक क्र. DU128930 अ.क्र 3742 व नोटरी रजि.क्र. 1684/2026 दिनांक 31/07/2026 वर नोटरी समक्ष शपथपत्र दिलेवरून नोंद घेऊन पुढील कार्यवाहीस्तव सेवेत सविनय सादर.