Ferfar #1183 · भोपला
केज, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/09/2026
वाटणीपत्र/संमतीपत्र.
लिहुन घेणार :- 1) विठ्ठल दिलीप लांडगे रा. खोंदला ता. कळंब जि. धाराशिव
2) सुनिता बापुराव लांडगे रा. खोंदला ता. कळंब जि. धाराशिव
लिहून देणार :-1) विश्वनाथ रामभाऊ लांडगे रा.खोंदला ता. कळंब जि. धाराशिव
संमती देणार :-1) बापुराव विश्वनाथ लांडगे रा. खोंदला ता. कळंब जि. धाराशिव
वाटणीपत्र/संमतीपत्र लिहुन घेणार देणार हे एकत्रित हिंदू कुटुंबातील सदस्य असुन त्यांच्यात पुढील प्रकारे रक़्तसंबधातील नाते आहे लिहुन घेणार नं. 1 हे लिहून देणार नं. 1 चे नातु आहेत व संमती देणार नं. 1 चे पुतणे आहेत. लिहून देणार नं. 1 हे लिहून घेणार नं. 2 चे सासरे आहेत व समंती देणार नं. 1 हे पती आहेत. लिहून देणार नं. 1 विश्वनाथ रामभाऊ लांडगे यांच्या नावे मौजे भोपला ता. कळंब शिवारात सर्वे नं. 9/3 मध्ये 0.8650 आर व पोट खराब 0.0350 आर एकूण 0.9000 आर, सर्वे नं. 9/6 मध्ये 0.2450 आर, सर्वे नं. 9/9 मध्ये 0.1900 आर व सर्वे नं. 8/1 मध्ये 1 हे. 0.8600 आर व पोट खराब 0.0200 आर एकूण 1 हे. 0.8800 आर व्यक्तीगत क्षेत्र आहे. सदरील मिळकत हि वडिलोपार्जीत असून ती पुढील प्रमाणे लिहून घेणार नं. 1 व 2 यांना पुढील प्रमाणे वाटुन दिले आहे.
लिहुन घेणार नं. 1 विठ्ठल दिलीप लांडगे यांना वाटुन दिलेले क्षेत्र.
स.नं/ग.नं. 9/3 मध्ये 0.8650 आर व पोट खराब 0.0350 आर एकूण 0.9000 आर पैकी 0.4650 आर पोट खराब 0.0350 आर एकूण 0.5000 आर.
स.नं/ग.नं. 9/6 मध्ये 0.2450 आर पैकी 0.2450 आर पूर्ण हिस्सा.
स.नं/ग.नं. 9/9 मध्ये 0.1900 आर पैकी 0.1900 आर पूर्ण हिस्सा.
लिहुन घेणार देणार नं. 2 सुनिता बापुराव लांडगे यांना वाटुन दिलेले क्षेत्र.
स.नं/ग.नं. 8/1 मधील 1 हे. 0.8600 आर पोट खराब 0.0200 आर एकूण 1 हे. 0.8800 आर पैकी 1 हे. 0.4600 आर पोट खराब 0.0200 आर एकूण 1 हे. 0.4800 आर.
वरील सर्व सर्वे नं. मधील क्षेत्र वाटणीपत्राआधारे लिहून देणार नं. 1 यांनी लिहून घेणार नं. 1 व 2 यांच्या हक्कत स्वखुशीने कायमस्वरूपी वाटुन दिले असून लिहुन देणार नं. 1 व समंती देणार नं. 1 यांची त्यास कसलीही तक्रार व हरकत नाही.करिता अर्जदार विठ्ठल दिलीप लांडगे यांनी अर्ज व रु 500 च्या मुद्रांकावर ज्याचा मुद्रांक क्र. DU 022165 अ.क्र 3499 व नोटरी रजि. नं. 1212/2026 दिनांक 04/09/2026 वर नोटरी समक्ष शपथपत्र दिलेवरून नोंद घेऊन पुढील कार्यवाहीस्तव सेवेत सविनय सादर.