Ferfar #215 · पिराची वाडी
केज, बीड · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026लिहून देणार : मोहन मच्छिंद्र उगले रा सासुरा
लिहून घेणार :वैष्णवी अक्षय उगले सासुरा
कारणे वाटणीपत्र/संमतीपत्र लिहून देतो कि लिहून घेणार व देणार हे एकत्र कुटुंबातील सदस्य असून लिहून घेणार हे लिहून देणार यांच्या मुलाची पत्नी आहे लिहून देणार यांनी लिहून घेणार यांना मोजे पिराचीवाडी येथील क्षेत्राची वाटणी करून दिली आहे त्याचा तपशील 1) वैष्णवी अक्षय उगले यांना वाटून आलेले क्षेत्र सर्वे न 143 क्षेत्र 00.6532 पो ख 0.0126 सर्वे न 144 क्षेत्र 0.2880 सर्वे न 145 क्षेत्र 0.5560 पो ख 0.0050 सर्वे न 146 क्षेत्र 0.5946 पो ख 0.0406 सर्वे न 136 क्षेत्र 0.3116 या प्रमाणे लिहून देणार व घेणार यांनी 500 रु कि0मतीच्या बॉंड वर ज्याचा अनु .क्रमांक 4280 क्रमांक DU 094296 दिनांक 13/10/2026 रोजीचे शपथपत्र सादर केलेवरून व अर्ज दिलेवरून नोंद घेतली ती मंजुरीस्तव सादर.