सातबारा Watch

← घाटेवाडी

Ferfar #751 · घाटेवाडी

केज, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
71/आ, 89/अ
Talathi
बाळु नारायण सोनुने
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहून घेणार :-विकास अरुण धुमक राहणार:-घाटेवाडी ता.केज जि.बीड लिहून देणार:-सुभाष आण्णा धुमक राहणार:-घाटेवाडी ता.केज जि.बीड कारणे वाटणीपत्र/संमत्तीपत्र लिहून देतो कि लिहून घेणार व लिहून देणार एकाच कुटुंबातील सदस्य असून लिहून घेणार हा माझा पुतण्या असून मी माझ्या मालकी व कब्ज्यातिल मोजे घाटेवाडी ता. केज जिल्हा बीड येथील जमीन वाटणीपत्र /संमत्तीपत्रा आधारे पाचशे रु किमंतीचा स्टॅम्प वर स्टॅम्प क्रमांक DU165678 वर दिनांक 08/10/2026 रोजी समक्ष नोटरी करून खालील प्रमाने वाटणी करुण देत आहे त्याचा तपशील पुढील प्रमाणे आहे लिहून देणार- विकास अरुण धुमक यांना वाटून दिलेल्या/ जमिनीचा तपशील पुढील प्रमाणे. सर्वे न एकूण क्षेत्र . पो.ख पैकी वाटून दिलेले क्षेत्र पो.ख 71/आ 0=2150 0=02 0=2150 0=02 89/अ 0=35 0=03 0=35 0=03 करिता वरील प्रमाणे क्षेत्र वाटप करून फेरफार नोंद घेऊन मंजूरीस्तव सेवेत सादर