Ferfar #3166 · जिवाचीवाडी
केज, बीड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 159
- Talathi
- अश्विनी लक्ष्मण गुळभिले
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
लिहून देणार : सेवा सहकारी सोसायटी मर्या जिवाचीवाडी ता.केज जि.बीड
लिहून घेणार : अनुसयाबाई बाबासाहेब चौरे
यांनी सर्व्हे क्रमांक : 159 तपशिल : (993) अनुसया बाबासाहेब सो.बोजा 4500 रु. - 775
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.