सातबारा Watch

← जिवाचीवाडी

Ferfar #3168 · जिवाचीवाडी

केज, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
148, 160
Talathi
अश्विनी लक्ष्मण गुळभिले
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : सेवा सहकारी सोसायटी मर्या. जिवाचीवाडी ता.केज जि.बीड लिहून घेणार : हनुमंत रामकिसन चौरे,आसाराम दादाराव चौरे, संतोष दादाराव चौरे यांनी सर्व्हे क्रमांक : 148 तपशिल : सो.बोजा असाराम दादाराव 4500 रु.संतोष दादाराव 4500 व हानुंमंत 4500 - 993 सर्व्हे क्रमांक : 160 तपशिल : सो.बोजा हानुमंतकडे 4500 रु. - 993 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.