सातबारा Watch

← जिवाचीवाडी

Ferfar #3170 · जिवाचीवाडी

केज, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
268
Talathi
अश्विनी लक्ष्मण गुळभिले
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा केज ता.केज जि.बीड लिहून घेणार : नारायण काशिनाथ चौरे यांनी सर्व्हे क्रमांक : 268 तपशिल : बँ.ऑ.म.शाखा केज बोजा 25000 रु.नारायणकडे (1039) - 1089 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.