सातबारा Watch

← जिवाचीवाडी

Ferfar #3173 · जिवाचीवाडी

केज, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
76, 95
Talathi
अश्विनी लक्ष्मण गुळभिले
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : बीड अर्बन मल्टी स्टेट को_ऑप क्रेडीट सोसायटी लि बीड लिहून घेणार : आसाराम बाजीराव चौरे यांनी सर्व्हे क्रमांक : 76 तपशिल : बीड अर्बन मल्टी स्टेट को_ऑप क्रेडीट सोसायटी लि बीड यांचा कर्जबोजा रु ६०००००/- फक्त श्री चौरे आसाराम बाजीराव - 2502 सर्व्हे क्रमांक : 95 तपशिल : बीड अर्बन मल्टी स्टेट को_ऑप क्रेडीट सोसायटी लि बीड यांचा कर्जबोजा रु ६०००००/- फक्त श्री चौरे आसाराम बाजीराव - 2502 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र जा.क्र.91/2026-27 दि.07/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.