Ferfar #3179 · जिवाचीवाडी
केज, बीड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 419
- Talathi
- अश्विनी लक्ष्मण गुळभिले
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अर्जदार चंद्रकांत प्रभाकर चौरे रा. जिवाचीवाडी ता.केज यांनी अर्ज देऊन कळवले की, मौजे जिवाचीवाडी येथील गट नं. 419 मध्ये त्यांनी 330 आंब्याच्या झाडांमध्ये चंद्रकांत प्रभाकर चौरे यांचा 0-8-0 आणे हिस्सा व विक्रम प्रभाकर चौरे यांचा 0-8-0 आणे हिस्सा प्रत्येकी . त्याची इतर हक्कात नोंद करने कामी अर्ज व बाँड क्रमांक 80AB 843835 दिनांक 06/10/2026 वर शपथपत्र दिल्यावरून नोंद घेतली .मंजुरीस्तव सादर