सातबारा Watch

← जिवाचीवाडी

Ferfar #3180 · जिवाचीवाडी

केज, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
149
Talathi
अश्विनी लक्ष्मण गुळभिले
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अर्जदार रामा पंढरी फुंदे रा. जिवाचीवाडी ता.केज यांनी अर्ज देऊन कळवले की, मौजे जिवाचीवाडी येथील गट नं. 149 मध्ये त्यांनी स्वतंत्र 80 केशर आंब्याचे झाडे लावले आहेत. त्याची इतर हक्कात नोंद करने कामी अर्ज व बाँड क्रमांक 81AB 569189 दिनांक 05/10/2026 वर शपथपत्र दिल्यावरून नोंद घेतली .मंजुरीस्तव सादर.