सातबारा Watch

← जिवाचीवाडी

Ferfar #3182 · जिवाचीवाडी

केज, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
376
Talathi
अश्विनी लक्ष्मण गुळभिले
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अर्जदार नवनाथ निवृत्ती चौरे रा. जिवाचीवाडी ता.केज यांनी अर्ज देऊन कळवले की, मौजे जिवाचीवाडी येथील गट नं. 376 मध्ये त्यांनी स्वतंत्र 300 आंब्याचे झाडे लावले आहेत व एक नवीन स्वतंत्र बोअर घेतले आहे . त्याची इतर हक्कात नोंद करने कामी अर्ज व बाँड क्रमांक 81AB 416687 दिनांक 04/08/2026 वर शपथपत्र दिल्यावरून नोंद घेतली .मंजुरीस्तव सादर.