Ferfar #2318 · नागझरी
केज, बीड · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : पंढरी अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी लि.दिंद्रुड शाखा दिंद्रुड
गहाणखत लिहुन देणार : विलास महादेव चौरे रा. नागझरी यांनी दुय्यम निबंधक केज यांचेकडील दस्त क्रमांक 3906-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 15, 162/अ, 164/अ, 165/अ, 165/आ, 165/इ, 166/अ, 166/आ, 166/इ, 8/अ, 8/इ, 9/आ क्षेत्र 0.0500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विलास महादेव चौरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.