Ferfar #429 · कोल्हेवाडी
केज, बीड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 83/1
- Talathi
- अश्विनी लक्ष्मण गुळभिले
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : बीड जिल्हा ऊसतोडणी मुकादम व मजूर यांची नागरी सहकारी पत संस्था म. बीड ता.जि.बीड
लिहून घेणार : आश्रुबा विठोबा आंधळे
यांनी सर्व्हे क्रमांक : 83/1 तपशिल : बी जि उ मु म स प चा बोजा 25000 आश्रुबाकडे - 2721
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र जा.क्र.96/2026-27 दि.02/11/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.