Ferfar #3205 · येवता
केज, बीड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02
- Certified
- —
- Gat / Survey
- 56/4
- Talathi
- प्रदीप नवनाथ गुंठाळ
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
अर्जदार श्री मंगल भागवत गोडसे रा येवता यांनी अर्ज व 100 रु च्या बॉंड वरज्याचा अनु 80AB843467 नुसार शपथपत्र करून दिले आहे की त्यांचे मोजे येवता येथील स.न/गट न 56/4 मध्ये एक स्वतंत्र विहीर महात्मा गांधी रोजगर हमी योजना साल सन 2023-24 या साली घेतली असून सदरील विहीर ची नोंद 7/12 वर इतर हक्कात घेण्यात यावी असा अर्ज व शपथपत्र दिल्यावरून नोंद घेतली ती मंजुरीस्तव सादर