सातबारा Watch

← येवता

Ferfar #3210 · येवता

केज, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
106/अ, 92/अ
Talathi
प्रदीप नवनाथ गुंठाळ
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर केज आदेश क्रमांक : रे. दि. दा. नं.184/2026 exh 17/A आदेश दिनांक 7/7/2014 वादी:-कृष्णा बाळनाथ निंगुळे रा येवता प्रतिवादी न.1) तारामती मसू गुरव 2)मुक्ता भ्र आनंत गायके 3)सुरेखा चंद्रकांत शेळके 4)मनिषा लहू शिंपले वादी व प्रतिवादी यांनी वडीलोपार्जीत हिंदू एकत्र कुटुंबाच्या मौजे येवता येथील जमिनीचे मा.दिवाणी न्यायाधीश साहेब क.स्तर यांचे न्यायालयात रे. दि. दा. नं.184/2026 exh 17/A दिनांक : 04/09/2026 रोजीचे समेटपत्र दाखल केलेआहे सदरील समेटपत्रा आधारे पुढीलप्रमाणे समेटपत्र झालेले आहे त्याचा तपशील पुढीलप्रमाण वादी 3 कृष्णा बाळनाथ निंगुळे याना या समेटपत्रा आधारे वाटून आलेले क्षेत्र पुढीलप्रमाणे सर्वे न 92/अ क्षेत्र 0.59 सर्वे न 106/अ क्षेत्र 0 .41 प्रतिवादी क्रमांक 01 ते 04 यांनी त्यांचा येणारा कायदेशीर हक्क वाडी यांच्या हिस्स्यात या समेट पत्रा आधारे सोडून दिलेला आहे दस्त दाव्याची सत्यप्रत जोडून दिल्यावरून वरील प्रमाणे. समेटपत्रानुसार नोंद करून मिळावी म्हणून अर्ज दिल्यावरून नोंद घेतली पुढील कार्यवाहीस्तव सेवेत सादर