Ferfar #3216 · येवता
केज, बीड · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एचडीएफसी बॅक लि.केज शाखा केज ता.केज जि.बीड
गहाणखत लिहुन देणार : कल्याण उत्तम सक्राते रा. येवता यांनी दुय्यम निबंधक केज यांचेकडील दस्त क्रमांक 3910-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 211000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 131/3, 261/5, 262/9 क्षेत्र 1.0625 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कल्याण उत्तम सक्राते यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 211000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
शोभा कल्याण सक्राते (खाता क्रमांक :- 165) ,