सातबारा Watch

← येवता

Ferfar #3217 · येवता

केज, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
130, 131/2, 131/3, 198/1, 261/5, 262/9
Talathi
प्रदीप नवनाथ गुंठाळ
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहुन देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा केज लिहुन घेणार : कल्याण उत्तम सक्राते यांनी सर्व्हे क्रमांक 261/5 वर फेरफार क्रमांक 1124 ने घेतलेला बोजा बॅक ऑफ महाराष्‍टू शाखा केजचा बोजा 20000/- सर्व्हे क्रमांक 130 वर फेरफार क्रमांक 197 ने घेतलेला बोजा 9000/- 9000/-रु. कल्याण उत्तम सर्व्हे क्रमांक 131/2 वर फेरफार क्रमांक 197 ने घेतलेला बोजा बँक आँ. म. शा. केज सर्व्हे क्रमांक 131/3 वर फेरफार क्रमांक 197 ने घेतलेला बोजा बँक आँ. म. शा. केज 9000/- कल्याण कडे सर्व्हे क्रमांक 261/5 वर फेरफार क्रमांक 197 ने घेतलेला बोजा बँ . आँ म. येवताचे कर्ज बोजा 9,000/- कल्याणकडे , उतमकडे 9,000/- सर्व्हे क्रमांक 262/9 वर फेरफार क्रमांक 197 ने घेतलेला बोजा बँ . आँ म. येवताचे कर्ज बोजा 12,000/- विष्णुकडेबँ . आँ म.केजचा बोजा 9,000/- उत्तम व कल्याणकडे 9,000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.