Ferfar #877 · काशिदवाडी
केज, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
लिहुन देणार : शिवरामपुरी ग्रामिण बिगर शेती सहकारी पतसंस्था म विडा
लिहुन घेणार : बंकट आश्रुबा कदम
यांनी सर्व्हे क्रमांक 32/5/अ वर फेरफार क्रमांक 703 ने घेतलेला बोजा
शिवरामपुरी ग्रामिण बिगर शेती सहकारी पतसंस्था म विडा यांचे कर्ज 195000/- श्री कदम रामहरी यशवंत यांच्याकडे
सर्व्हे क्रमांक 33/1/क वर फेरफार क्रमांक 703 ने घेतलेला बोजा
शिवरामपुरी ग्रामिण बिगर शेती सहकारी पतसंस्था म विडा यांचे कर्ज 195000/- श्री कदम रामहरी यशवंत यांच्याकडे
सर्व्हे क्रमांक 33/1/क वर फेरफार क्रमांक 669 ने घेतलेला बोजा शिवरामपुरी ग्रामिण बिगर शेती सहकारी पतसंस्था म विडा ता केज जि बीड यांचे 110000/- रु कर्ज बंकट आश्रुबा कदम यांचयाकडे पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.