Ferfar #1258 · जोला
केज, बीड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 411
- Talathi
- दानिश एहमद मखबुल एहमद शेख
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
विहीर नोंद
अर्जदार: अर्जुन प्रभाकर सारुक रा. जोला ता.केज जि.बीड यांनी अर्ज व100 रु.चा बॉंड दिला त्याचा क्र.80AB 184649 व दि.22/10/2026 असून शपथपत्रात असे नमूद केले कि, जोला शिवारात त्यांची जमीन असून स.नं./ग.नं.411 मध्ये त्यांनी एक नवीन विहीर खोदली असून ती स्वतंत्र आहे. तिची 7/12 वर नोंद घ्यावी असा अर्ज व शपथपत्र दिल्यावरून नोंद घेऊन पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सेवेत सविनय सादर.