Ferfar #1259 · जोला
केज, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
झाडांची नोंद
अर्जदार: रामहारी सखाराम ढाकणे रा.जोला ता.केज जि.बीड यांनी अर्ज व 100 रु.चा बॉंड दिला त्याचा क्रमांक 80AB 843424 अनु. क्र.2149 व दिनांक.07/10/2026 असून शपथपत्रात असे नमूद केले कि, जोला शिवारात त्यांची जमीन असून स नं./ग.नं.407 मध्ये त्यांनी 09 आंब्याची झाडे , आणि स नं./ग.नं.535 मध्ये त्यांनी एक बोअरवेल व 14 आंब्याची झाडे लावली आहेत ती त्यांची स्वतंत्र आहेत . त्याची 7/12 वर नोंद घ्यावी. असा अर्ज व शपथपत्र दिल्यावरून नोंद घेऊन पुढील योग्य त्या कडू कार्यवाहीस्तव सेवेत सविनय सादर.