सातबारा Watch

← सारणी ( सांगवी )

Ferfar #2118 · सारणी ( सांगवी )

केज, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
72/अे/6
Talathi
दानिश एहमद मखबुल एहमद शेख
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : श्री साईराम अर्बन मल्टीस्टेट को ऑफ क्रे सो.लि.बीड शाखा केज लिहून घेणार : श्रीराम दगडू शेळके रा.एकुरका ता.केज जि.बीड यांनी सर्व्हे क्रमांक : 72/अे/6 तपशिल : श्रीराम दगडू शेळके यांच्या कडे श्री साईराम अर्बन मल्टीस्टेट को ऑफ क्रे सो.लि.बीड शाखा केज यांचा बोजा रु 300000(तीन लाख रु ) - 1581 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.