सातबारा Watch

← सांगवी (सा)

Ferfar #2012 · सांगवी (सा)

केज, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
Certified
—
Gat / Survey
63/उ/3, 64/3
Talathi
दानिश एहमद मखबुल एहमद शेख
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 वाटणीपत्र/हक्कसोडपत्र लिहून घेणार :- 1) विनायक भिमराव चाळक रा.सांगवी सा ता.केज जि.बीड 2) रामेश्वर भिमराव चाळक रा. सांगवी सा ता.केज जि.बीड लिहून देणार :- 1) इंद्राबाई भिमराव चाळक रा.सांगवी सा ता.केज जि.बीड 2) प्रभावती वसंतराव गायकवाड रा.सांगवी सा ता.केज जि.बीड 3) मीराबाई अशोक जाधव रा.सांगवी सा ता.केज जि.बीड 4) विनायक भिमराव चाळक रा.सांगवी सा ता.केज जि.बीड अर्जदार : रामेश्वर भिमराव चाळक रा. सांगवी सा ता.केज जि.बीड यांनी अर्ज व 500 रु.चा बॉंड दिला त्याचा क्र. DU 022161 अनु.क्र.3479 व DU 022162 अनु.क्र.3480 दिनांक 04/09/2026 असा असून त्यामध्ये असे नमूद केले की, लिहून देणार व घेणार हे हिंदू एकत्र कुटुंबातील असून लिहून देणार व लिहून घेणारआपसात आई व सख्खे भाऊ-बहिणी आहेत.त्यांनी मौजे सांगवी सा शिवारातील त्यांचे मालकी व ताब्यातील जमीन आपसात समान हिश्याने वहिवाट सोयीस्कर दृष्टीने संमतीपत्रा आधारे वाटून दिली घेतली आहे ती पुढीलप्रमाणे 1) विनायक भिमराव चाळक यांना दिलेली जमीन व क्षेत्र पुढीलप्रमाणे स.नं. क्षेत्र पो.ख. 63/उ/3 0.29.50 0.00 64/3 0.02.25 0.00 64/4 0.02.25 0.00 64/5 0.27.25 0.02.50 64/अ/2 0.41.5 0.03 64/आ/1/अ 0.05 0.00.25 63/ई/2/ब 0.42 0.00 2) रामेश्वर भिमराव चाळक यांना दिलेली जमीन व क्षेत्र पुढीलप्रमाणे स.नं. क्षेत्र पो.ख. 63/उ/3 0.29.50 0.00 64/3 0.02.25 0.00 64/4 0.02.25 0.00 64/5 0.27.25 0.02.50 64/अ/2 0.41.5 0.03 64/आ/1/अ 0.05 0.00.25 63/ई/2/ब 0.42 0.00 लिहून देणार व घेणार यांनी प्रत्यक्ष हजर राहून स्वखुशीने जमीनीचे क्षेत्र वाटणीपत्र/संमतीपत्र करून दिले त्यावरून फेरफार नोंद घेवून योग्य त्या कार्यवाहीस्तव सेवेत सादर.