सातबारा Watch

← पिंपळगव्हाण

Ferfar #3037 · पिंपळगव्हाण

केज, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
12/अ, 14/अ
Talathi
दानिश एहमद मखबुल एहमद शेख
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 वाटणीपत्र/संमतीपत्र लिहून घेणार :1) देविदास सोपान कलाने रा.कल्याणवाडी ता.केज जि.बीड 2) बाबासाहेब सोपान कलाने रा.कल्याणवाडी ता.केज जि.बीड लिहून देणार : आश्राबाई सोपान कलाने रा.कल्याणवाडी ता.केज जि.बीड अर्जदार : देविदास सोपान कलाने रा.कल्याणवाडी ता.केज जि.बीड यांनी अर्ज व 500 रु.चा बॉंड दिला त्याचा क्र.DU 094968 अनु.क्र.1901व दिनांक 15/10/2026 असा असून त्यामध्ये असे नमूद केले की, लिहून देणार व घेणार हे हिंदू एकत्र कुटुंबातील असून लिहून देणार व लिहून घेणार आपसात आई व मुले आहेत. त्यांनी मौजे पिंपळगव्हाण शिवारातील त्यांचे मालकी व ताब्यातील जमीन त्यांनी त्यांचा मुलास संमतीपत्रा/वाटणीपत्र आधारे वाटून दिली आहे. 1) देविदास सोपान कलाने यांना वाटून दिलेली जमीन व क्षेत्र पुढीलप्रमाणे स.नं. क्षेत्र पो.ख. 12/अ 0.30.50 आर 0.00 14/अ 0.24.50 आर 0.00 2) बाबासाहेब सोपान कलाने यांना वाटून दिलेली जमीन व क्षेत्र पुढीलप्रमाणे स.नं. क्षेत्र पो.ख. 12/अ 0.30.50 आर 0.00 14/अ 0.24.50 आर 0.00 लिहून देणार व घेणार यांनी प्रत्यक्ष हजर राहून स्वखुशीने जमीनीचे क्षेत्र वाटणीपत्र/संमतीपत्र करून दिले त्यावरून फेरफार नोंद घेवून योग्य कार्यवाहीस्तव सेवेत सादर.