Ferfar #5944 · शिंदी
केज, बीड · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 25/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/09/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बॅक शाखा केज ता.केज जि.बीड
गहाणखत लिहुन देणार : अशोक भगवानराव मुळे ,मनिषा अशोकराव मुळे रा. शिंदी यांनी दुय्यम निबंधक केज यांचेकडील दस्त क्रमांक 3481-2026 दिनांक 25/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 891000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 360/1, 361/2 क्षेत्र 1.7100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अशोक भगवानराव मुळे ,मनिषा अशोकराव मुळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 891000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.