सातबारा Watch

← शिंदी

Ferfar #5946 · शिंदी

केज, बीड · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-05
Objection until
2026-10-20
Certified
—
Gat / Survey
282/4, 283/7, 285/2
Talathi
बाळु नारायण सोनुने
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026 लिहुन घेणार : कृष्णा अर्बन को ऑ बँक लि.केज शाखा केज लिहुन देणार : उध्दव प्रल्हाद जाधव रा. शिंदी ता.केज यांचे गट नंबर/ सर्वे नंबर 282/4, 283/7, 285/2 यांनी मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 0026/267 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.90 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उध्दव प्रल्हाद जाधव , यांनी अर्ज व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 0026/267 दिनांक 05/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.