सातबारा Watch

← शिंदी

Ferfar #5957 · शिंदी

केज, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
234
Talathi
बाळु नारायण सोनुने
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : कृष्‍णा अर्बन को - ऑपरेटिव्‍ह बँक लि.केज लिहून घेणार : आबासाहेब बाळासाहेब जाधव यांनी सर्व्हे क्रमांक : 234 तपशिल : कृष्‍णा अर्बन को - ऑपरेटिव्‍ह बँक लि.केज यांचा 1000000 /- ( दहा लाख रुपये ) कर्जबोजा आबासाहेब बाळासाहेब जाधव यांच्‍या क्षेत्रावर - 5148 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.