सातबारा Watch

← लव्हुरी

Ferfar #4595 · लव्हुरी

केज, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
210
Talathi
अशोक बंकट चटप
First seen
40h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 अर्जदार – निळकंठ शेषेराव चाळक रा.लव्हुरी ता.केज जि.बीड यानी अर्ज व सोबत शंभर रुपयाच्या स्टम्पवरील शपथपत्र ज्याचा क्र. 81AB 574141 देऊन विनंती केली आहे कि, मी मौजे लव्हुरी शिवारातील जमीन खातेदार असून माझी जमीन मौजे लव्हुरी शिवारातील सर्व्हे नंबर 210 मध्ये असून त्यामध्ये आंब्याची 300 झाडे आहेत करिता सदर नोंद सातबाराच्या इतर हक्कात घ्यावी असा अर्ज व शपथपत्र दिल्यावरुण नोंद घेउन पुढील कार्यवाहिस्तव सविनय सादर.