Ferfar #2932 · कोरेगाव
केज, बीड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 45
- Talathi
- गोकुळ धर्मपाल नादरगे
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
अर्जदार : वसंत मोकिंदा तांदळे रा.कोरेगाव ता.केज जि.बीड यांच्या अर्जावरून नोंद घेण्यात येते की, मौ.कोरेगाव येथील स.नं/ ग.नं. 45 मध्ये इतर हक्कात त्यांचे वडील मुकिंदा यांचे नावे विहिरीमधील 0-8-0 हिस्सा अशी नोंद आहे,अर्जदार यांनी अर्ज व सोबत वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र आणि न्यायालयीन वारस प्रमाणपत्र जोडून वडिलांचे नावे असलेले अधिकार त्यांच्या मृत्यू पश्चात वारसांच्या नावे नामे1) सुमित्रा मोकिंदा तांदळे 2)वसंत मोकिंदा तांदळे 3)भारत मोकिंदा तांदळे यांच्या नावे हस्तांतरित करणेसाठी विनंती केली आहे तसेच त्यांनी रु.100 चे मुद्रांकावर ज्याचा मुद्रांक क्र.80 AB 184032 व मुद्रांक क्र.4364 दि.19/10/2026 वर नोटरी समक्ष शपथपत्र दिलेवरून इतर हक्कात नोंद घेऊन पुढील कार्यवाहीस्तव सेवेत सादर.