Ferfar #3622 · मस्साजोग
केज, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026गट नंबर/सर्व्हे नंबर 8 अ प्रमाणे वर पूर्वी दाखल केलेला प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला सुखदेव आश्रुबा येळ्वे अपाक वडील आश्रुबा यांचा अ.पा.क. शेरा कमी करण्याकरिता त्यांनी आधार कार्ड झेरॉक्स व अर्ज सादर केलेवरून व वयाच्या पुराव्यावरून अ.पा.क शेरा नोंद कमी करून फेरफार मंजुरीस्तव सेवेत सादर.