Ferfar #3623 · मस्साजोग
केज, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
लिहून घेणार :-1)पुलकेश विश्वनाथ देशमुख
2) करुणा स्वरूपानंद देशमुख
3)सुषमा पुलकेश देशमुख
4) प्रियंका नचिकेतन देशमुख
राहणार:-मस्साजोग ता.केज जि.बीड
लिहून देणार:- सत्यशीला विश्वनाथ देशमुख
राहणार:-मस्साजोग ता.केज जि.बीड
कारणे वाटणीपत्र/संमत्तीपत्र लिहून देतो कि लिहून घेणार व लिहून देणार एकाच कुटुंबातील सदस्य असून लिहून घेणार क्रमांक 01 हा मुलगा असून लिहून घेणार क्रमांक 02 ते 04 ह्या सुना असून मी माझ्या मालकी व कब्ज्यातिल मोजे मस्साजोग ता. केज जिल्हा बीड येथील जमीन वाटणीपत्र /संमत्तीपत्रा आधारे पाचशे रु स्टॅम्प वर स्टॅम्प क्रमांक DU 095145 वर दिनांक 15/10/2026 रोजी समक्ष नोटरी करून खालील प्रमाने वाटणी करुण देत आहे त्याचा तपशील पुढील प्रमाणे आहे
लिहून देणार- 1)पुलकेश विश्वनाथ देशमुख यांना वाटून दिलेल्या/ जमिनीचा तपशील पुढील प्रमाणे.
सर्वे न एकूण क्षेत्र . पो.ख पैकी वाटून दिलेले क्षेत्र पो.ख
57/1/अ/1 4=06 0=00 1=00
लिहून देणार-2) करुणा स्वरूपानंद देशमुख यांना वाटून दिलेल्या/ जमिनीचा तपशील पुढील प्रमाणे.
सर्वे न एकूण क्षेत्र . पो.ख पैकी वाटून दिलेले क्षेत्र पो.ख
158/अ 1=28 0=00 1=00
लिहून देणार-3)सुषमा पुलकेश देशमुख यांना वाटून दिलेल्या/ जमिनीचा तपशील पुढील प्रमाणे.
सर्वे न एकूण क्षेत्र . पो.ख पैकी वाटून दिलेले क्षेत्र पो.ख
57/1/अ/1 4=06 0=00 1=00
लिहून देणार-4) प्रियंका नचिकेतन देशमुख यांना वाटून दिलेल्या/ जमिनीचा तपशील पुढील प्रमाणे.
सर्वे न एकूण क्षेत्र . पो.ख पैकी वाटून दिलेले क्षेत्र पो.ख
57/1/अ/1 4=06 0=00 1=00
करिता वरील प्रमाणे क्षेत्र वाटप करून फेरफार नोंद घेऊन मंजूरीस्तव सेवेत सादर