Ferfar #2416 · जाधव जवळा
केज, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
अर्जदार जयराम परसराम जाधव रा.जाधवजवळा ता.केज यांनी अर्ज देऊन कळविले आहे कि त्यांनी स.न.6 मध्ये मूळ हस्तलिखित 7/12 प्रमाणे संगणीकृत 7/12 वर दुरुस्ती करणेबाबतचा अर्ज तहसील कार्यालय केज यांच्याकडून अर्ज प्राप्त झालेवरून नोंद घेऊन पुढील कार्यवाहीस्तव सादर