Ferfar #2418 · जाधव जवळा
केज, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
गट नंबर/सर्व्हे नंबर 46/3, 47/2/इ, 51/ई/4, 89/इ/2/आ, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांकप्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला अथर्व राहुल जाधव 12 वर्ष अपाक आई जयश्री राहुल जाधव यांचा अ.पा.क. शेरा अर्ज, शाळा सोडल्याचा दाखला व आधार कार्ड दिलेवरून वयाच्या पुराव्यावरून कमी केला.