सातबारा Watch

← कासारी

Ferfar #1436 · कासारी

केज, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
61
Talathi
विजयकुमार बळीराम बनसोडे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 लिहून देणार : सेवा सहकारी सोसायटी मर्या कासारी लिहून घेणार : संदीपान तुळशीराम वायबसे यांनी सर्व्हे क्रमांक : 61 तपशिल : से.स.सो.लि.कासारीचा बोजा इ कपात्रवरुन संदिपान तुळशीरामकडे - 614 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.