सातबारा Watch

← तांबवा

Ferfar #4443 · तांबवा

केज, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
66/6/इ
Talathi
विजयकुमार बळीराम बनसोडे
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 स्वतंत्र विहीर अर्जदार श्री शिवाजी मारुती अदाटे रा तांबवा, ता केज जि बीड यांचे अर्जावरुन नोंद घेण्यात आली की त्यांनी त्यांचे मालकी व ताब्यातील मौजे रा तांबवा, ता केज जि बीड शिवारातील जमीन ग नं 66/6/ई मध्ये एक स्वतंत्र विहीर घेतली आहे.करीता सदरील विहिरीची नोंद 7/12 चे इतर हक्कात घेण्यात यावी असा अर्ज तसेच जायमोक्यावर जाऊन पंचासमक्ष पाहणी ,प्रसिद्धी पंचनामा व शपथपत्र ,पंचनामा दिल्यावरुन नोंद घेऊन मंजुरीस्तव सेवेत सादर.