सातबारा Watch

← चंदन सावरगाव 1

Ferfar #2982 · चंदन सावरगाव 1

केज, बीड · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
87/ब
Talathi
बालाजी शिवाजीराव सोन्नर
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहून घेणार : प्रियदर्शनी अर्बन को.ऑफ बँक लिमिटेड कळंब शाखा केज ,केज लिहून देणार : दशरथ साहेबराव दळवी रा. चंदन सावरगाव प्रियदर्शनी अर्बन को.ऑफ बँक लिमिटेड कळंब शाखा केज दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 87/ब वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक प्रियदर्शनी अर्बन को.ऑफ बँक लिमिटेड कळंब शाखा केज यांचेकडील पत्र क्रमांक 123 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.