Ferfar #9343 · केज
केज, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : जा.क्र 2026/आरओआर/ हिबानामा/इनामदार/कावी-अंतिम निर्णय दिनांक 22/09/2026
आदेश दिनांक : 22/09/2026
हिबानामा लिहून देणार 1)विखार मोहियोद्दीन पि.गौस मोहियोद्दीन 2)फारुकी निसार मोहियोद्दीन पि.गौस मोहियोद्दीन 3)शेख मंजुर मोहियोद्दीन पि.गौस मोहियोद्दीन रा.केज यांनी हिबानामा लिहून घेणार इनामदार कमलोद्दीन मुन्नुमिया यांना मौजे केज येथील जमीन स.न. 420 मधील 3 हे 44 आर, स.न. 421/अ मधील 3 हे 05 आर, स.न. 422/अ/1 मधील 1 हे 63 आर व पो ख 0.10 आर जमीन हिबानामा आधारे देण्यात आली आहे हिबानामा 500 चे नोटरी मुद्रांक वर देण्यात आली ज्याचा क्रमांक AZ068111 दिनांक 14/10/2021 वरील नोटरी हिबानामा बाबतची नोंद घेणेबाबत तहसील कार्यालय केज येथे प्रकरण चालू होते सदर प्रकरणाचा निर्णय पारित झाला असून प्रकरण दाखल दिनांक 11/08/2026 जा.क्र 2026/आरओआर/ हिबानामा/इनामदार/कावी-अंतिम निर्णय दिनांक 22/09/2026 चे आदेशाने फेरफार नोंद घेणेबाबत आदेश पारित केले आहे करिता तहसील कार्यालय केज यांचेकडून आदेश संचिका दिनांक 1/10/2026 रोजी प्राप्त झालेवरून व सदर स.न.420,421/अ,422/अ/1 भोगवटादार वर्ग 2 असलेमुळे मा तहसीलदार साहेब केज यांनी फेरफार घेणेबाबत मान्यता दिलेवरून नोंद घेतली पुढील कार्यवाहीस्तव सादर