Ferfar #9351 · केज
केज, बीड · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-04 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 118/5
- Talathi
- बळीराम भागवत पवार
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : स्टेट बॅक इंडीया मीनी RACPC शाखा-राजुरी वेस बीड
गहाणखत लिहुन देणार : नामदेव चिंतामन मैंद रा. केज यांनी दुय्यम निबंधक बीड 2 यांचेकडील दस्त क्रमांक 7081-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 118/5 क्षेत्र 0.0139 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नामदेव चिंतामन मैंद यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.