सातबारा Watch

← कानडी माळी

Ferfar #3156 · कानडी माळी

केज, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
104/इ/3
Talathi
अशोक रामभाऊ मुळे
First seen
5d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : एस .बी.एच.(स्टेट बँक ऑफ इंडिया) शाखा केज लिहून घेणार : सुनिल संपती राऊत यांनी सर्व्हे क्रमांक : 104/इ/3 तपशिल : एस . बी. एच. शाखा केजचा बोजा रु.28000./सुनिल संपत्‍ती कडे - 1926 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.