Ferfar #4009 · टाकळी
केज, बीड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 34/3
- Talathi
- गोकुळ धर्मपाल नादरगे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
वाटणीपत्र / संमतीपत्र ......
लिहुन घेणार :- त्रिंबक सीताराम घुले रा.टाकळी ता.केज जि.बीड
लिहुन देणार :- सुमन सीताराम घुले रा.टाकळी ता.केज जि.बीड
संमती देणार :-रामचंद्र सीताराम घुले रा.टाकळी ता.केज जि.बीड
लिहुन देणार व घेणार हे एकत्र कुटुंबातील सदस्य असुन ते नात्याने आपआपसात आई व मुलगा असुन लिहुन देणार यांनी त्यांच्या नावे असलेले क्षेत्र पुढीलप्रमाणे वाटुन दिले आहे.लिहुन घेणार श्री त्रिंबक सीताराम घुले यांना वाटुन आलेले क्षेत्र स.नं / ग.नं. 34/3 मधील 00 हे. 10.25 आर.ज्यास श्री रामचंद्र सीताराम घुले यांनी संमती दिली आहे,करिता लिहुन देणार व घेणार यांनी स्वखुशीने वाटुन दिले व घेतले असून अर्जदार यांनी अर्ज व लिहुन देणार यांनी रु.500 च्या मुद्रांकावर ज्याचा मुद्रांक क्र.DU 094470 अ.क्र.5542 दि.14/10/2026 चे नोटरी समक्ष वाटणीपत्र करून दिलेवरून नोंद घेऊन पुढील कार्यवाहिस्तव सेवेत सादर.