Ferfar #1483 · शिरपुरा
केज, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
संमत्तीपत्र/वाटणीपत्र
लिहून घेणार :1)अशोक जालिंदर केदार रा.शिरपुरा ता.केज जि.बीड
2)कैलास जालिंदर केदार रा.शिरपुरा ता.केज जि.बीड
लिहून देणार : गंगाबाई जालिंदर केदार रा. शिरपुरा ता.केज जि.बीड
अर्जदार : कैलास जालिंदर केदार रा.शिरपुरा ता.केज जि.बीड यांनी अर्ज व 500 रु.चा बॉंड दिला त्याचा क्र.DU094045 अनु.क्र.12464 व दिनांक 14/10/2026 असा असून त्यामध्ये असे नमूद केले आहे की, लिहून देणार व घेणार हे हिंदू एकत्र कुटुंबातील असुन नात्याने आपसात आई व मुले आहेत. त्यांनी मौजे शिरपुरा शिवारातील त्यांचे मालकी व ताब्यातील जमीन त्यांनी आपल्या मुलास कायम स्वरूपी संमत्तीपत्रा आधारे वाटून दिली आहे. ती पुढीलप्रमाणे
1)अशोक जालिंदर केदार यांना वाटून दिलेली जमीन व क्षेत्र पुढीलप्रमाणे
स.नं. पैकी वाटप क्षेत्र पो.ख.
71/9 0.10 आर 0.00
8/1 0.36.50आर 0.00
2)कैलास जालिंदर केदार यांना वाटून दिलेली जमीन व क्षेत्र पुढीलप्रमाणे
स.नं. पैकी वाटप क्षेत्र पो.ख.
71/7 0.05.50 आर 0.00
71/9 0.10 आर 0.00
8/1 0.36.50 आर 0.00
लिहून देणार व घेणार यांनी प्रत्यक्ष हजर राहून स्वखुशीने जमीनीचे क्षेत्र स्वखुशीने आपसात वाटणीपत्र/संमतीपत्र करून दिल्यावरून फेरफार नोंद घेवून सविनय सेवेत सादर.