Ferfar #5043 · चिंचोली (माळी)
केज, बीड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 138/ब
- Talathi
- धनराज शहाजीराव क्षिरसागर
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026वाटणि पत्र लिहुण देणार जाकिर हबीब पठाण रा.चिंचोली (माळी) ता.केज जि.बीड यांनी आपल्या मालकी व ताब्यातील मौजे.चिंचोली (माळी) शिवारातील जमीन त्यांच्या पत्नीच्या नामे घेणार नं 1) परवीन जाकीर पठाण यांना सर्वे नं. 138/ब मधील 0=30 आर जमीन वाटुन दिली आहे करिता अर्ज व 500 रु किमतीच्या मुद्रांकवर ज्याचा अनुक्रमांक DU 661861 दि 07/04/2026 रोजी वाटणिपत्र करुन दीले आहे करिता नोंद घेऊन मंजुरिस्त्व सेवेत सादर.