सातबारा Watch

← चिंचोली (माळी)

Ferfar #5044 · चिंचोली (माळी)

केज, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
8/1
Talathi
धनराज शहाजीराव क्षिरसागर
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : शिवरामपुरी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था म.विडा शाखा :-चिंचोली (माळी) लिहून घेणार : विजय बाबासाहेब शिंदे यांनी सर्व्हे क्रमांक : 8/1 तपशिल : शिवरामपुरी ग्रामीण बिगार शेती सहकारी पतसंस्था म.विडा शाखा चिंचोली (माळी) चा बोजा 50000/.रु विजय बाबासाहेब शिंदे यांच्याकडे - 4319 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.