सातबारा Watch

← चिंचोली (माळी)

Ferfar #5045 · चिंचोली (माळी)

केज, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
37/क, 53/क, 59/अ
Talathi
धनराज शहाजीराव क्षिरसागर
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहुन देणार : मा ग्राम बँक शा चिंचोली (माळी) लिहुन घेणार : धनराज सुभाष मगर यांनी सर्व्हे क्रमांक 53/क वर फेरफार क्रमांक 3231 ने घेतलेला बोजा महा ग्रा बॅ शाखा चिंचोलीचा (मा) चा बोजा 22,000 धनराज मगर कडे पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.