सातबारा Watch

← साळेगाव

Ferfar #5320 · साळेगाव

केज, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
148
Talathi
शुभम राजाभाऊ गाडे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 बोअरवेल नोंद..... अर्जदार शेख जाहेद जैनोदीन साळेगाव ता. केज जि.बीड यांच्या अर्जावरून नोंद घेण्यात येते की,त्यांनी त्यांच्या मालकी ताब्यातील मौ. साळेगाव येथील ग.नं.148 मध्ये एक स्वतंत्र बोअरवेल घेतले असुन त्याची नोंद 7/12 वर घेण्यात यावी असा अर्ज व नोटरीकृत शपथपत्र दि.15/10/2026 वर नोटरी समक्ष दिलेवरून इतर हक्कात नोंद घेऊन पुढील कार्यवाहीस्तव सेवेत सादर.