Ferfar #5321 · साळेगाव
केज, बीड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 150
- Talathi
- शुभम राजाभाऊ गाडे
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
बोअरवेल नोंद.....
अर्जदार शेख जाकेर महेमूद साळेगाव ता.केज जि.बीड यांच्या अर्जावरून नोंद घेण्यात येते की,त्यांनी त्यांच्या मालकी ताब्यातील मौ. साळेगाव येथील ग.नं.150 मध्ये एक स्वतंत्र बोअरवेल घेतले असुन त्याची नोंद 7/12 वर घेण्यात यावी असा अर्ज व नोटरीकृत शपथपत्र दि.15/10/2026 वर नोटरी समक्ष दिलेवरून इतर हक्कात नोंद घेऊन पुढील कार्यवाहीस्तव सेवेत सादर.
एक स्वतंत्र बोअरवेल शेख जाकेर महेमूद यांचा