Ferfar #5325 · साळेगाव
केज, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
हक्कसोडपत्र /संमतीपत्र
लिहुन घेणार :- 1) ओमकार उत्तम जाधव 2) श्रीकांत उत्तम जाधव दोघेही रा. शे.गांजी ता.केज जि.बीड
लिहुन देणार :- 1) राधा उत्तम जाधव 2) श्रद्धा उत्तम जाधव दोघीही रा. शे.गांजी ता.केज जि.बीड
लिहुन देणार व घेणार हे एकाच कुटुंबातील सदस्य असुन लिहुन देणार यांनी वारसाआधारे आलेली मौजे साळेगाव शिवारातील जमीन पुढीलप्रमाणे हक्कसोड पत्राआधारे वाटुन दिली आहे .
लिहुन घेणार नामे 1) ओमकार उत्तम जाधव यांना वाटुन दिलेले क्षेत्र स.नं /ग.नं.163 मधील 00 हे. 45.75 आर, पो.ख.01.50 आर, स.नं /ग.नं.173 मधील 00 हे. 14.75 आर, पो.ख.00.50 आर, स.नं /ग.नं.174 मधील 00 हे. 25.50 आर, पो.ख.00 आर,
लिहुन घेणार नामे 2) श्रीकांत उत्तम जाधव यांना वाटुन दिलेले क्षेत्र स.नं /ग.नं.163 मधील 00 हे. 45.75 आर, पो.ख.01.50 आर, स.नं /ग.नं.173 मधील 00 हे. 14.75 आर, पो.ख.00.50 आर, स.नं /ग.नं.174 मधील 00 हे. 25.50 आर, पो.ख.00 आर,
लिहुन देणार यांनी स्वखुशीने कसलीही हरकत व तक्रार न ठेवता कायमस्वरूपी हक्कसोडपत्राआधारे वाटुन दिले आहे.करिता अर्जदार यांनी अर्ज व लिहुन देणार यांनी रु.500 च्या मुद्रांकावर ज्याचा मुद्रांक क्र.DU 022567 अ.क्र.11276 दि.03/09/2026 वर नोटरी समक्ष हक्कसोडपत्र / वाटणीपत्र करून दिलेवरून नोंद घेऊन पुढील कार्यवाहीस्तव सेवेत सविनय सादर.