Ferfar #2794 · माळेगाव
केज, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 31/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
गट नंबर/सर्व्हे नंबर 65/4, 64/5, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक _2206_____ दि._______ प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला अजिंक्य भाऊसाहेब लोकरे अ.पा.क. भाऊसाहेब रावसाहेब लोकरे यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व आधार कार्ड व माळेगाव हायस्कूल माळेगाव शाळेचा शाळा सोडल्याचा दाखला ज्याचा अनु.क्र.11/46 जनरल रजि..क्र.1081 या वयाच्या पुराव्यावरून कमी केला.