सातबारा Watch

← माळेगाव

Ferfar #2796 · माळेगाव

केज, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
4/आ/3
Talathi
अमरजीत बाबासाहेब मुंडे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 वाटणीपत्र / संमतीपत्र ..... लिहून घेणार 1) शरद बिभिषण कदम रा.माळेगाव ता.केज जि.बीड. लिहून देणार 1) अनिता सुरेश निगुटे रा.आवाड शिरपुरा ता.कळंब जि धाराशिव. 2) सिमा सतिश लोंढे रा.केज ता केज जि बीड 3) बिभिषण बाजीराव कदम रा. माळेगाव ता केज जि बीड लिहून घेणार आणि लिहून देणार यांच्यात पुढील प्रमाणे रक्त नाते संबंध आहे. लिहून घेणार 1) शरद बिभिषण कदम रा.माळेगाव ता.केज जि.बीड व लिहून देणार 1) अनिता सुरेश निगुटे 2) सिमा सतिश लोंढे हे सख्खे बहिण-भाऊ आहेत तसेच लिहून देणार 3) बिभिषण बाजीराव कदम हे लिहून देणार यांचे वडील असून हिंदू एकत्र कुटुंबातील सदस्य आहेत. लिहून देणार 1, 2 व 3 यांनी त्यांच्या नावे सर्वे न 4/आ/3 मधील सामाईक खाते क्र 417 मधील क्षेत्र ला.यो.0.80.50 हे.आर. व पो.ख. 0.01.00 हे आर मधील त्यांचा हिस्सा लिहून घेणार शरद बिभिषण कदम रा.माळेगाव ता.केज जि.बीड यांना वाटून दिले आहे. सदरील क्षेत्र लिहून देणार 1) अनिता सुरेश निगुटे रा.आवाड शिरपुरा ता.कळंब जि धाराशिव 2) सिमा सतिश लोंढे रा.केज ता केज जि बीड 3) बिभिषण बाजीराव कदम रा. माळेगाव ता केज जि बीड. यांनी स्वखुशीने कायमस्वरूपी लिहून घेणार शरद बिभिषण कदम यांच्या हिस्स्यात वाटून दिले आहे करिता अर्जदार शरद बिभिषण कदम रा.माळेगाव ता.केज जि.बीड यांनी आर्ज व रुपये 500 च्या मुद्रांकावर ज्याचा मुद्रांक क्र. DU 094140 अनु क्र.12719 दि. 26/10/2026 नोटरी अनु क्र 706/2026 दि. 26/10/2026 समक्ष शपथपत्र दिलेवरून नोंद घेऊन पुढील कार्यवाहिस्तव सविनय सेवेत सदर.