Ferfar #1330 · सुकळी
केज, बीड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 33/3
- Talathi
- सरवर मुखीदोद्दीन खतीब
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
अर्जदार आरती विनोद गायकवाड राहणार सुकळी तालुका केज यांच्या अर्जावरून नोंद घेण्यात आली अर्जदाराने अर्ज देऊन विनंती केली आहे की मी माझे नावावर असलेल्या मौजे सुकळी व बाजूस दर्शविलेल्या सर्वे नंबर 33/3 मधील मालकी क्षेत्रामध्ये एक स्वतंत्र बोअरवेल घेतली असून त्या स्वतंत्र बोअरवेलची नोंद सातबारातील इतर हक्क रखाण्यामध्ये नोंद नोंदविण्यात यावी बाबत अर्जदाराने शंभर रुपयांच्या स्टॅम्पवर स्टॅम्प अनुक्रमांक 69AB010385 दिनांक 19/09/2026 च्या स्टॅम्पवर नोटरी शपथपत्र समक्ष हजर राहून सादर केल्यावरून नोंद घेतली ती नोंद पुढील निर्णया स्तव सविनय सेवेत सादर.